कशा प्रकारे
youtube विडिओ डाउनलोड करायच ?
How to download youtube videos in Computer
२) मग त्या विडिओ चा URL कॉपी
करणे
३) आपणास विडिओ डाउनलोड करण्यासाठी google मध्ये
जाऊन online youtube downloader असं
सर्च करावं लागेल .
४) मग सर्च केल्यावर जे लिंक समोर यातिला त्या
मध्ये एका कोणत्याही लिंक क्लिक करून ती लिंक ओपन करणे
for
example https://qdownloader.net/youtube-video-downloader
५) त्या Site मध्ये
ज्या ठिकाणी URL विचारलं आहे त्या ठिकाणी कॉपी केलेला URL पेस्ट
करणे .
६) समोर असण्याऱ्या डाउनलोड बटण वर क्लिक करणे.
७) क्लिक केल्यानंतर काही पर्याय ओपन होतील . त्या मधील योग्य पर्यायावर क्लिक करून विडिओ
डाउनलोड करणे






Comments
Post a Comment