Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

How to Use YouTube - YouTube Search, Filters

How to Use YouTube - YouTube Search, Filters YouTube चा वापर कसा करायचा - YouTube शोध, फिल्टर्स एकदा विडिओ सर्च कराचा असली तर youtube वर एक Filter पर्याय आहे त्याचा कशाप्रकारे वापर कराचा.  १) जो विडिओ सर्च  कराचा आहे तो विडिओ youtube वर जाऊन सर्च कराचा .  २) त्या विडिओ चा लिस्ट आल्यानंतर उजव्या बाजूला fliter चा पर्याय आहे त्या वर क्लिक करावा मग काही पर्याय ओपन होतात .  ३) त्या मध्ये १ पर्याय अपलोड तारीख (Upload Date) या पर्याय मध्ये तास (Last hour) ,आज (Today)दिनांक , चालु आठवडा (This week) , चालु महिना  (This month), चालु वर्ष (This year)या प्रकारे विडिओ शोधता येतात .          ४) २ पर्याय प्रकार (Type) या पर्याय मध्ये व्हिडिओ  (Video), चॅनेल (Channel), प्लेलिस्ट (Playlist), चित्रपट (Film), कार्यक्रम (Programme) या प्रकारे विडिओ शोधता येतात .  ५) ३ पर्याय कालावधी (Duration) या पर्याय मध्ये लहान <4 मिनिटे (Short < 4 minutes), लांब> 20 मिनिटे (Long > 20 minutes) या प्रकारे विड...