How to Use YouTube - YouTube Search, Filters YouTube चा वापर कसा करायचा - YouTube शोध, फिल्टर्स एकदा विडिओ सर्च कराचा असली तर youtube वर एक Filter पर्याय आहे त्याचा कशाप्रकारे वापर कराचा. १) जो विडिओ सर्च कराचा आहे तो विडिओ youtube वर जाऊन सर्च कराचा . २) त्या विडिओ चा लिस्ट आल्यानंतर उजव्या बाजूला fliter चा पर्याय आहे त्या वर क्लिक करावा मग काही पर्याय ओपन होतात . ३) त्या मध्ये १ पर्याय अपलोड तारीख (Upload Date) या पर्याय मध्ये तास (Last hour) ,आज (Today)दिनांक , चालु आठवडा (This week) , चालु महिना (This month), चालु वर्ष (This year)या प्रकारे विडिओ शोधता येतात . ४) २ पर्याय प्रकार (Type) या पर्याय मध्ये व्हिडिओ (Video), चॅनेल (Channel), प्लेलिस्ट (Playlist), चित्रपट (Film), कार्यक्रम (Programme) या प्रकारे विडिओ शोधता येतात . ५) ३ पर्याय कालावधी (Duration) या पर्याय मध्ये लहान <4 मिनिटे (Short < 4 minutes), लांब> 20 मिनिटे (Long > 20 minutes) या प्रकारे विड...
कशा प्रकारे youtube विडिओ डाउनलोड करायच ? How to download youtube videos in Computer १) प्रथम जो विडिओ आपणास डाउनलोड कराचा आहे तो विडिओ https://www.youtube.com/ मध्ये जाऊन शोधणं . २) मग त्या विडिओ चा URL कॉपी करणे ३) आपणास विडिओ डाउनलोड करण्यासाठी google मध्ये जाऊन online youtube downloader असं सर्च करावं लागेल . ४) मग सर्च केल्यावर जे लिंक समोर यातिला त्या मध्ये एका कोणत्याही लिंक क्लिक करून ती लिंक ओपन करणे for example https://qdownloader.net/youtube-video-downloader ५) त्या Site मध्ये ज्या ठिकाणी URL विचारलं आहे त्या ठिकाणी कॉपी केलेला URL पेस्ट करणे . ६) समोर असण्याऱ्या डाउनलोड बटण वर क्लिक करणे. ७) क्लिक केल्यानंतर काही पर्याय ओपन होतील . त्या मधील योग्य पर्यायावर क्लिक करून विडिओ डाउनलोड करणे